अर्थ : पैशाची मदत.
उदाहरणे :
शासन गरजू लोकांना अर्थसाहाय्य देईल.
अर्थ : जनतेच्या हितासाठी एखाद्या संस्थेला शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत.
उदाहरणे :
शैक्षणिक उत्पादनांसाठी शासनाकडून भरघोस अर्थसाहाय्य मिळते.
अर्थसाहाय्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. arthasaahaayy samanarthi shabd in Marathi.